
१. कागदपत्रांच्या यादीमध्ये नमुद केलेले कागदपत्रच जोडणे आवश्यक आहे इतर कोणतेही जास्तीचे दस्तावेज जोडु नये.
२. पशुचा अनुक्रमांक मध्ये १ ते १० या प्रमाणे टाकावयाचे आहे.
३. जमीन संस्थेच्या मालकीची नसल्यास भाडेपट्टा करार जोडणे अनिवार्य आहे.
४. पशुधनाविषयक माहिती भरणे अनिवार्य आहे.
५. स्थावर व जंगम मालमत्ता विषयक माहिती भरतांना संस्थेकडे ज्या बाबी आहेत त्याची माहिती व मुल्य लिहावयाचे आहे.
६. मागील तीन वर्षाचे एकूण उत्पन्न व खर्चाचे विवरण वर्षनिहाय लिहावयाचे आहे.
७. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.
८. महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळेची नोंदणी करताना काही अडचणी आल्यास, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा: 8668993543 , 9623177408 .
९. तांत्रिक अडचणींसाठी या क्रमांकावर संपर्क साधा: 8308584478